Dwarka, Somnath Girnar Tour

  • Home
  • Dwarka, Somnath Girnar Tour
७ दिवस

द्वारका, सोमनाथ, गिरनार यात्रा

द्वारका, सोमनाथ आणि गिरनार या पवित्र स्थळी अत्रिजा टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह ७ दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घ्या. या सर्व-समावेशक पॅकेजमध्ये ट्रेन आणि बस प्रवास, आरामदायी हॉटेलची सोय आणि पवित्र स्थळांच्या मार्गदर्शित भेटींचा समावेश आहे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासह दररोज प्रदान केलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या.

यात्रा खर्च
Advance amount is non refundable.
७ दिवस

Girnar Tour dates 2025

January

8 to 14

February

7 to 13

March

9 to 15

April

7 to 13

May

7 to 13

June

6 to 12

July

5 to 11
( गुरू पौर्णिमा )

August

4 to 10

September

2 to 8

October

2 to 8

November

3 to 6

December

2 to 5
( श्री दत्त जयंती )

दिवस 1

पुणे ते मुुंबई, मुुंबई ते द्वारका.

द्वारका आगमन, हॉटेल ला ट्रान्सफर , द्वारका स्थळ दर्शन, रात्रीचे जेवण व मुक्काम

सकाळचा नाश्ता , बेट द्वारका दर्शन, शॉपिंग साठी वेळ, रात्रीचे जेवण करून जुनागढ कडे प्रस्थान .

जुनागढ आगमन, हॉटेल ला ट्रान्सफर, नाश्ता करून सोमनाथ कडे प्रस्थान , संपूर्ण सोमनाथ दर्शन, दुपारचे जेवण, जुनागढ कडे प्रस्थान ,रात्रीचे जेवण, मुक्काम.

सकाळचा नाश्ता करून जुनागढ स्थळ दर्शन,दुपारचे जेवण, आराम. सुंध्याकाळी हलका नाश्ता आणि चहा, 7:30 गिरनार पहिली पायरी, संपूर्ण गिरनार दर्शन .

सकाळी 9 पर्यंत ( अंदाजे ) खाली येणे. 10.30 ला दुपारचे जेवण परतीचा प्र वास. जुनागढ ते अहमदाबाद. अहमदाबाद ते मुुंबई, पुणे.

मुुंबई ते पुणे व इतर ठिकाणचा प्रवास

टीप
नियम व अटी

यात्रा रद्द करण्याची प्रक्रिया

Book Now